बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

नि:शब्द


मनाशीच माझ्या, असे मौन माझे ! मन काही न बोले, अन् मीही नाही !!


कुणा गूज सांगू , अवस्था अशी की ! मनाशी अबोला साहवेना मला !!


कधी दाटू ये कंठ, वा हास्य मोठे ! असे त्यास नि:शब्द पाहवेना मला !


-रोहित उर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :