सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!


मनात आहे अजाण काही

ओठांवरती न च येई |


गूज मनीचे अथांग होता

कविता दाटून येई ||



-रोहित उर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :