कसे पावसाला कळेना कळेना !
कधी कोसळावे, कधी शिंपडावे !!
जसा मी तसा तो मनाने मनाने !
कधी खूप बोले, कधी स्तब्ध ऐसा !!
रवीरंग उधळे पहाटे पहाटे !
वाटेत किरणे चिंब होऊन आली !!
- रोहित ऊर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :