सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

 
कुण्या सांज समयी बरसून गेला
निराकार ऐसा व्यथांचा शहारा !
नवे स्वप्न पडले, पहाटे पहाटे
आता सांज होणे दुरापास्त आहे !!

- रोहित ऊर्फ दुष्यंत
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :