सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

तू अशी हवेची झुळूक होऊन यावंस !
मनातलं सारं काही कानांत सांगून जावंस !!

तुझे गीत बरसू दे निळ्याशार घनासारखे,
हास्य तुझे उमलू दे प्राजक्त फुलासारखे !!


-रोहित ऊर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :