बुधवार, २१ जुलै, २०१०

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

गुलाबी थंडी आता लवकरच सरेल...
मागे फक्त पानगळंच उरेल !
आता थोडं ऊनही घ्यावं कवेत,
स्वप्नांनाही आता न्यावं उंच हवेत !!



-रोहित उर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :