बुधवार, २१ जुलै, २०१०

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

"गाढवा" सारखं आयुष्य वाहतोय !!
त्याच त्याच रस्त्यावरून...
विटांची ओझी माथी असता,
गुळाची गोडी कळणार कशी ??

फुलापाखराचं आयुष्य अनुभवेन कधीतरी ,
हळूवार उडेनही उंच उंच आकाशात..
गुळाचीही गोडी चाखायची आहे
त्यासाठीच ही विटांची प्रामाणिक ओझी...


-रोहित उर्फ दुष्यंत

२ टिप्पण्या:

अभिप्राय नोंदवा :