शनिवार, १० जुलै, २०१०

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

तशी प्रत्येकच गोष्ट, सरळ मार्गी वाटली होती,
आता वळणं दिसू लागली आहेत !!
चालतोय अलगद, काहीसा घाबरत..
इंद्रधनुष्याची किनार खुणावते आहे..
पावसाळी सांजवेळ सरेल लवकरच..
सोनेरी पहाटपाखरं रियाज करू लागली आहेत !!

-रोहित उर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :