लांबवर अंधार अन् मिणमिणत्या आशा !
आपल्याशीच अबोल - रुणझुणत्या भाषा !!
बेभान असे क्षण वेचीत, माझा मीच नसलेला !
कुण्या बोलक्या वळणावर, जरा विसावत बसलेला !!
कोण जाणे, ओढ अशी... जुने बंध जपताना..!
'एक मैत्रीचे नाते'... एकाच वाटेवरून जाताना..!!
- रोहित उर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :