Saturday, July 16, 2011

धप्पा

लपंडाव आता पुन्हा खेळतो मी
कुठे हरवलेल्या जुन्या आठवांशी !
कधी कोण 'धप्पा' देऊन जाते
पुन्हा शोध चालू, पुन्हा राज्य माझे !!



- रोहित ऊर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :