Thursday, July 29, 2010

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

मनांस पाझर, पाणी झर झर, आज पापणी चिंब भिजे.. !
तिचा दुरावा, कसा जगावा, स्वप्न मनीचे स्वस्थ निजे.. !!

- रोहित ऊर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :