* "मित्र" म्हणजे... आठवणींचा कप्पा !
आवरता आवरता, मनही अपुरं पडावं !!
* "मित्र" म्हणजे... वेड्यांचा बाजार !
हसता हसता - आभाळही फाटू पहावं !!
* "मित्र" म्हणजे... आधार, घुसमटल्या जीवाचा !
आतल्या आत , ऊरही दाटू पहावं !!
- रोहित उर्फ दुष्यंत
No comments:
Post a Comment
अभिप्राय नोंदवा :