Monday, February 1, 2010

आता दोन शब्दांतलं अंतरही नकोसं झालंय !
पण अखंड बोलता येत नाही,
वृक्षांनाही वार्‍याशिवाय...
नुसतंच डोलता येत नाही !!


- रोहित उर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :