Friday, August 13, 2010

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

कुठेतरी खोलवर खूप खूप आत
श्वासांच्याही तालावर नाचणारे गीत आहे !
खुदकन गालातच हसणारी प्रीत आहे !!

कधीतरी गावी माझ्या येशील हळूच
सांगायला ऐकलेले मनातील गूज !
वाट तुझी बघेनच पैलतीरी रोज !!
 
-रोहित ऊर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :