Monday, July 19, 2010

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

एकाएकी एकलेपण दाटून आलंय आकाशात
जणू माझ्या मनाचं प्रतिबिंब पडावं... !
ती निळाई आता क्षितीजाकडे पाहतेय एकटक
चंद्र-सूर्याच्या लपंडावात एका चांदणीचं स्वप्न पडावं... !!
 
-रोहित उर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :