Monday, February 1, 2010

ऊर भरून आलं होतं
एखाद्या तळ्यासारखं  !
आणि शब्दही जुळून आले-
कधी नव्हे ते !
म्हणता म्हणता झाली कविता,
आणि सांगून टाकलं, जे हवं ते !!


- रोहित उर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :